कवठेमहांकाळ -
मळणगांव ता. कवठेमहांकाळ येथील आयु. सुशीला विठ्ठल सरोदे (वय 78) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पती, तिन मुले दोन मुली नातवंडे असा परिवार आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर म.न.पा.चे माजी सहाय्यक आयुक्त जी. टी.भिसे यांच्या त्या मामी होत.
जलदान विधी शुक्रवारी, 6 जून रोजी मळणगांव येथे आहे.