सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्र.3 कुपवाड हे कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित नवीन कार्यालयाचे उदघाटन श्री श्रीराम कोळी साहेब प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी सांगली यांचे हस्ते तसेच सह दुय्यम निबंधक वर्ग 2 मिरज क्र.3 कुपवाड चे उपनिबंधक मा सुनील पाथरवट साहेब, माजी नगरसेवक मा गजानन मगदूम, वरिष्ठ लिपिक अक्षय सोनवणे,वरिष्ठ लिपिक मिरसाहेब ढाले उपस्थित होते
सदर कार्यक्रमांस कुपवाड मधील मुद्रांक विक्रेते मा गजानन कांबळे, सुनील कवठेकर, ऍड राजेश पाटील, स्वप्नील खोत,अण्णा आलकुंटे,मनोज बोरगावे, देशभूषण कर्नाळे,. महेश जाधव,आशुतोष धोतरे उपस्थित होते.