३५२ व्या शिवराज्याभिषेक दिना निमित्त राष्ट्रवादी श प पक्षाकडून महारांजांच्या प्रतिमेस पुष्पार्पण...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/06/2025 1:50 PM

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑफिस सांगली जिल्हा कार्यालय या ठिकाणी अभिवादन करण्यात आले.

यावेळी महिला शहरजिल्हाध्यक्षा संगिता हारगे , अभिजित हारगे, तानाजी गडदे , वैशाली धुमाळ,प्रियांका विचारे ,डॉ शुभम जाधव, महालिंग हेगडे ,विजय माळी ,अर्जुन कांबळे, शितल खाडे, कुमार वायदंडे, फिरोज मुल्ला ,संगिता जाधव ,प्रणवी पाटील, दत्ता पाटील,इमानुएल मद्रासी, राहुल यमगर, आदर्श कांबळे ,प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या