सांगली विधानसभा मतदारसंघासाठी आज सांगली विधानसभेचे अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी सकाळी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. आपणही सांगलीच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा. लक्षात ठेवा, मतदान हे लोकशाहीचा कणा सशक्त करणारे माध्यम आहे.
लोकशाहीचा बाळगूया अभिमान...
चला करूया मतदान...