आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा दि:फलटण बस स्थानक येथे मतदान जागर पथनाट्य द्वारे मतदान जनजागृती व मतदान प्रतिज्ञा घेण्यात आले यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अक्षय ईश्वरे, नोडल अधिकारी स्वीप फलटण सचिन जाधव उपस्थिती होते
यावेळी नोडल अधिकारी फलटण यांनी मतदान बुधवार दि 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7.00 ते 6.00 वाजता मतदान करण्यासाठी घरा बाहेर पडून हक्क बाजवण्या बाबत अहवान करण्यात आले जागरूक मतदार होऊन लोकशाही बळकटी साठी मतदान करण्यासाठी वेळ काढा तसेच मतदान कर 100 टक्के फलटणकर सांगून मतदान प्रक्रिया मध्ये सहभागी होण्यासाठी अहवान केले