वीजदर विषयी सातत्याने लढा देणारे गाढे अभ्यासक "महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज"च्या वीजदर विषयक समितीचे चेअरमन श्री.प्रतापराव होगाडे यांचे आज 18 नोव्हेंबर 2024 रोजी दु:खद निधन झाले आहे.
संपूर्ण राज्यातील व्यापार, उद्योग जगतातर्फे तसेच ग्राहक संघटनांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या जाण्याने वीजदर विषयक आपल्या लढ्याला मोठा धक्का बसला आहे.
आपण सर्वांनी त्यांचा हा लढा अधिक जोमाने लढून यशस्वी करूया हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.