अखिल भारतीय आरएसएस चे अध्यक्ष मोहन भागवत यांनी पुणे येथे पुस्तकाचे विमोचन करताना त्यानि असे वक्तव्य केले की लोकमान्य तिळकानी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड वरची समाधि शोधलेली आहे असे वाक्तव्य केले त्यामुळे महाराष्ट्रातच नवे तर सम्पूर्ण देशात टिकेची झोंड उठली काल बहुतांश वृत्तवाहिनिवर प्रकाशित झाले॰ महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ साहेब ,महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेता विजयभाऊ वाडेट्टीवार ,राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र अव्हाड यांनी म्हटले ज्याना इतिहास माहीत नाही कीवा इतिहास पुसण्याचे काम आरएसएस चे मुखिया मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध आम्ही करीत आहोत असे वक्तव्य त्यानि केले कारण की १९/०२/१८६९ ला रायगड महात्मा फुले यांनी किल्यावर चढ़ून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधिचा शोध लाऊन परिसर स्वछ केला व देशातील आणि महाराष्ट्रातील लोकाना ते माहीत आहे आणि त्याचे पुरावे आहेत आणि १९/०२/१८७० पासून महात्मा ज्योतिबा फुले यांनी जयंती सजरी करण्यास सुरवात केलेली आहे ॰ हे सर्वसुत माहिती असून सुद्धा असे वक्तव्य मोहन भागवत यानी केले त्यकरिता निषेधाकरीता आज दिनांक ११/०९/२०२४ ला गांधी चौक महानगर पालिका समोर क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळ चंद्रपुर आणि संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ ,बहुजन समता पर्व, तसेच सर्व पक्षाचे लोक प्रतिनिधि निषेध करन्याकरिता उपस्थित होते त्यानि सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला दुध अभिषेक करून स्वछ धुउन पुष्प हार अर्पण केले व जोरदार घोषणबाजी केली॰ क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व आणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुसुन काढ़नारे आरएसएस चे मुखिया मोहन भागवत यांनी चंद्रपुर स्वगृह यांची त्यानि माफी मागावी अशी घोषणा आणि निषेध निषेध निषेधच्या घोषणा करण्यात आल्या॰ सायंकाळ ४ वाजता निषेध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,त्यप्रसंगी दिलीप चौधरी यानी संक्षीप्त वक्तव्य मांडले तसेच नंदू नागरकर व दिलीप कांबले यांनी मार्गदर्शन केले ॰याप्रसंगी बबनराव फंड ,सुनीता लोढ़िया ,जेजुरकर ,राजू बनकर, राजा काझी ,विनोद लभाने, कलाकार मल्लापवार, सचीन चहारे ,राकेश चहारे ,सचिन गावांडे ,कुनाल चहारे ,सागर चौधरी ,गणेश बनकर, विश्वास बनकर ,दांडेकर, वैभव बानकर ,दर्शन बेले ,मोनु बानकर,सागर वानखेडे ,शैलेश इंगोले, सुरेश थोरात ,अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते