वंदे भारत ची ट्रायल १२ सप्टेंबर रोजी होणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/09/2024 9:18 PM

   बहुचर्चीत हुबळी - मिरज - कोल्हापुर - मिरज पुणे वंदे भारत 15 सप्टेंबर पासुन सुरु होत असुन याची ट्रायल 12 सप्टेंबर रोजी  हुबळी - मिरज - हुबळी दरम्यान होईल.
       हुबळी हुन सकाळी 10:30 वाजता निघेल व धारवाड येथे 10:50 व बेळगाव येथे दुपारी 12:25 ला तर मिरज येथे दुपारी 03 वाजता पोहचेल.
     परतीच्या प्रवासाकरीता मिरज येथुन दुपारी 03:30 वाजता सुटेल व बेळगाव येथे संध्याकाळी 05:30 वाजता तर धारवाड येथे संध्याकाळी 07:10 वाजता आणि हुबळी येथे रात्री 07:50 वाजता पोहचेल.

Share

Other News

ताज्या बातम्या