सांगली गणपती संस्थान गणपती विसर्जन सोहळ्यात चंदनदादा चव्हाण, नितिनदादा चौगुले यांचा सहभाग

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/09/2024 5:39 PM

सांगली : सांगली करांचे आराध्य दैवत श्री गणेश.सांगली गणपती संस्थान चे अधीपती श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजेशाही दिमाखात गणपती विसर्जन सोहळा पार पडत आहॆ. या सोहळ्यात गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष मा. नितीनदादा चौगुले यांनी सहभाग घेतला.

Share

Other News

ताज्या बातम्या