मनपा अधिकाऱ्यांच्या(बांधकाम विभाग) ढिसाळ नियोजनामुळे करण्यात येत असलेल्या ट्रिमिक्स रस्त्यावर भला मोठा खड्डा पाडण्यात आला. कारणही तसेच आहे.. या रस्त्याच्या खाली पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाण्याची लाइन टाकलेली आहे.गेली अनेक दिवस झाले नागराज चौक परिसरात नळाला पाणी येत नाही अशी तक्रार नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे केली होती. सदरचे काम करण्यासाठी खड्डा खोदला...