काही काळांसाठी कोल्हापूर हरिप्रिया एक्सप्रेस बेळगाव मधून तर मिरञ लोंढा क् कॅसरलॉक एक्सप्रेस कुडचीमधून सुटणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/04/2023 3:53 PM

           मिरज लोंढा या मार्गाचे दुहेरीकरण व विघृतीकरण शेडबाळ येथिल फेज I चे काम होत असल्याने ५ ते १२ एप्रिल २०२३ दरम्यान तिरुपती कोल्हापुर हरिप्रिया एक्सप्रेस बेळगाव प्रयंतच येईल.व ६ ते १३ एप्रिल २०२३ दरम्यान बेळगाव येथुनच  तिरुपती करिता निघेल.ही गाडी बेळगाव ते कोल्हापुर व कोल्हापुर ते बेळगाव दरम्यान रद्द असेल.
लोंढा मिरज एक्सप्रेस व मिरज लोंढा एक्सप्रेस तसेच मिरज कँसरलाँक एक्सप्रेस व कँसरलाँक मिरज एक्सप्रेस  ३ ते ११ एप्रिल २०२३ दरम्यान कुङची प्रयंतच येईल व कुङची येथुनच सुटेल.कुडची ते मिरज ह्या एक्सप्रेस रद्द आसतील.
तरी प्रवाशांनी व नागरीकांनी सदर झालेला बदल लक्षात घेऊन प्रवास करावा असे मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत,रेल्वे प्रवासी सेनाचे कार्याध्यक्ष संदिप शिंदे व रेल्वे प्रवासी संस्थाचे उपाध्याक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगीतले.

Share

Other News

ताज्या बातम्या