ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सतिश दुधाळ ,स्वच्छतेचा दुत...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/29/2022 1:04:57 PM

दि. २९/११/२०२२   

 स्वच्छतेचा दूत....
     आज सकाळी कृष्णा माई घाट सांगली, नदिवर पोहायला गेलो असता नदी कडेला पाण्यात एक कुत्रे मरून पडल्याचे आढळले. प्रचंड दुर्गंधी सुटली होती. महापालीका कर्मचाऱ्याना संपर्क करण्याचा प्रयत्न झाला पण प्रतीसाद मिळाला नाही. तेवढ्यात  सतीश दुधाळ या स्वच्छता दुताने क्षणाचाही विचार न करता त्या कुत्र्याला पाण्या बाहेर काढून एका फाटक्या वाकळेत गुंडाळून ओढत नेऊन बाहेर कचरा कुंडीत टाकले. खरेच या स्वच्छता दुत सतीश दुधाळचा करावा तेवढा सन्मान कमीच आहे. त्याला मनापासून सलाम !  या क्षणांची दृष्ये आमच्या सरकार गृपचे हेमंत कासार यांनी टिपली त्यांचे खास आभार....


**सतीश साखळकर
 सांगली

Share

Other News