ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

उपजिल्हा रुग्णालयाला शिवसेनेकडून वाँटर फिल्टर मशिन भेट


  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 6/10/2021 4:24:10 PM


रोहित बोंबार्डे
तुमसर प्रतिनिधी :- कोवीड १९ कोरोना वैश्विक महामारीच्या सावटात तुमसर येथिल सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधुन व  रुग्णालयात  उपचारा करीता येणार्‍या रुग्णांना स्वच्छ  शूध्द पिण्याचे पाणी  उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने तुमसर  तालूका शिवसेना प्रमुख नरेश उचीबगले यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती  प्रित्यर्थ
स्व सदाशिव  गोदंलसाव उचीबगले यांच्या स्मरणार्थ येथिल सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात तालूका व शहर शिवसेनेच्या वतीने थंड व शूध्द  पिण्याच्या पाण्याचे मशीन व वाँटर फिल्टर मशिन भेट दिली. सदर मशिनचे ६ जून शिवराज्याभिषेक दिनी लोकार्पण करण्यात आले.

त्यावेळी त्या कार्यक्रमाला तूमसर उपविभागीय अधिकारी नितिन सतगीर, तहसिलदार बाळासाहेब टेळे ,वैद्यकीय अधिकारी  डाँ सचीन बाळबुधे, डाॅ.अनुप कोरडे,बजरंग दल अध्यक्ष अमरनाथ मोहनानी,नगरसेवक प्रमोद घरडे अनील  कारेमोरे, तुमसर व्यापारी संघटना अध्यक्ष दिनेशजी नागापोता,शिवसेना माजी जिल्हा प्रमुख राजेन्द्र  पटले तुमसर- मोहाडी विधानसभा उपजिल्हा प्रमुख  शेखर कोतपल्लीवार लालु  हिसारीया ,तुमसर -मोहाडी विधानसभा संघटक सुधाकर कारेमोरे,वाहतूक सेना पदाधिकारी दिनेश पांडे, शिवसेना तालुका प्रमुख नरेशजी उचीबगले.,.प्रकाशजी पारधी. उपतालुका प्रमुख नितेश वाडीभस्मे.शिवसेना शहर प्रमुख  नितिन सेलोकर,उपशहर प्रमुख किशोर यादव,उपशहर प्रमुख मोहनीश साठवणे,उपशहर प्रमुख शेखर जांगड़े, उपशहर प्रमुख मनोज सोनकर,विभाग प्रमुख भुषण बुधे,विभाग प्रमुख फिरोज पठाण,सुरेश रहांडाले, महेश शिवणे.,भरतभ चन्ने,सत्यनारायण कामथे.,वामनराव पडोळे,.मनोहर गायधने., आदी मान्यवर उपस्थित होते.


Share

Other News