ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

आ. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न..


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 6/10/2021 4:16:22 PM


       भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुधीर दादा गाडगीळ युवा मंच, युवा मोर्चा आणि शहर जिल्हा भाजपा यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.   या वेळी आमदार #सुधीर_दादा_गाडगीळ यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन माझा सत्कार करण्यात आला,या वेळी संघटन सरचिटणीस मा. दीपक भाऊ माने, माजी उपमहापौर विद्यमान नगरसेवक युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मा. पै. धीरज सूर्यवंशी, सभापती उर्मिला ताई बेलवलकर,अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश चिटणीस मा. अशरफ वांकर,भाजप नेते श्रीकांत वाघमोडे, इम्रान शेख, सुरज मामा पवार,विश्वजित पाटील,गीताताई पवार,देवेंद्र पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News