सावरकर उत्सव समिती तर्फे सावरकरांना विनम्र अभिवादन

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 26/02/2021 9:20 PM

भगूर  प्रतिनिधी  :- भगवा ध्वज हा शिवरायांचा नभशिखरांवर नेऊ,
हिंदुत्वाची प्रखर ज्योत ही अखंड तेवत ठेवू...!
भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५५ व्या आत्मार्पण दिना निमित्त यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समिती. व प्रेस कामगार मंडळ भगूर. यांच्यावतीने करण्यात आले. सेवानिवृत्त डीवायएसपी माननीय रमेश पवार यांच्या हस्ते सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास प्रेस मंडळाचे अध्यक्ष उल्हास देशमुख. मंडळाचे सरचिटणीस प्रशांत कापसे .अशोक मोजाड .शिवाजी घुगे. प्रकाश सुराणा. विष्णू बर्वे आदी उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या