मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांची सावली बेघर निवारा केंद्रास भेट, लाभार्थ्याना त्यांच्या कौशल्यानुसार उपलब्ध होणार काम...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/04/2024 12:40 PM

दिनांक २२/४/२०२४रोजी  आयुक्त तथा प्रशासक  शुभम गुप्ता ,अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे यांनी सावली बेघर निवारा केंद्र येथे भेट देण्यात आले 
यावेळी निवारा केंद्रातील लाभार्थी यांच्याशी आयुक्त  यांनी संवाद साधून , निवरा केंद्रात देण्यात येणाऱ्या सोयी  सुविधा बाबत माहिती   शहर अभियान व्यवस्थापक ज्योती सरवदे यांनी  दिली  . 

 बेघर  केंद्रातील लाभार्थ्यांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यानुसार त्यांना काम उपलब्ध करून देण्याबाबत सूचना यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिल्या आहेत.,

 यावेळी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची  व्यवस्थापक ज्योती सरवदे मतीन अमीन उपस्थित होते.


Share

Other News

ताज्या बातम्या