मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांची वि स खांडेकर वाचनालयास भेट

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/04/2024 12:30 PM

माननीय आयुक्त श्री.शुभम गुप्ता साहेब यांनी आज महापालिकेच्या विस खांडेकर वाचनालय आणि अभ्यासिकेस भेट दिली. यावेळी येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधत माहिती घेतली.

Share

Other News

ताज्या बातम्या