लोकहित मंचने मानले नुतन आयुक्त शुभम गुप्ता यांचे आभार...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/04/2024 5:42 PM

लोकहित मंचच्या वतीने १०० फुटी रस्ता हा पुढच्या ५० वर्षाच्या नियोजनाने व्हावे यासाठी प्रशासन दरबारी वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करत होती. अखेर नुतन आयुक्त शुभम गुप्ता याच्या कार्यतत्परमुळे मनपा अधिकारी प्रत्यक्ष येऊन पहाणी केली. लोकहित मंचने त्यांना अनेक ठिकाणी सुचना देऊन रस्ता सर्वोत्तम होण्याचे हष्टीने प्रयत्नशील आहे. 

शेवटी पुनश्च एकदा आयुक्त गुप्ता व  मनपा प्रशासनाचे आभार...

मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या