इयत्ता दहावी मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी NTSE म्हणजे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा देऊ शकतात या परीक्षेमध्ये जर तुम्ही सिलेक्ट झाले तर तुम्हाला दरवर्षी 24 हजार रुपये स्कॉलरशिप मिळते तुमचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत स्कॉलरशिप मिळते ज्यांची इच्छा असेल ते सर्व विद्यार्थी ही परीक्षा ऑनलाइन फॉर्म भरून देऊ शकतात सध्या ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहे फॉर्म भरण्याची लास्ट डेट 25 ऑक्टोबर आहे..