*साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे व लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने आज पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
*यावेळी शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज ,महानगरपालिका उपायुक्त अश्विनी पाटील ,महिला व बालकल्याण विकास समिती सभापती गीताताई पवार, सहाय्यक उपआयुक्त माणिक गोंधळे ,जिल्हाबँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील ,युवक अध्यक्ष राहुल पवार ,नगरसेवक अभिजित कोळी ,सचिन जगदाळे , सूरज पवार , शेडजी मोहिते , मुस्ताक रंगरेज ,ज्योती आदाटे , आयुब बारगिर ,चंद्रकांत माने , छाया जाधव ,वैशाली धुमाळ , शारदा माळी ,प्रणवी पाटील, डॉ शुभम जाधव ,महालिंग हेगडे ,विनायक हेगडे ,विनायक केरीपाळे ,शितल खाडे, इर्शाद पखाली ,कुमार वायदंडे , विपुल केरीपाळे, धनंजय रुपनर ,नंदकुमार घाडगे , दत्ता पाटील ,अमित चव्हाण , राजू कांबळे ,संदीप कांबळे ,विश्वास लोंढे ,अभिजित रांजणे ,आदर्श कांबळे , ऋषिकेश गवळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.