अन्यायकारक घरपट्टी विरोधात ४ ऑगष्टला व्यापारी संघटनांच्या वतीने बंद व भव्य निषेध मोर्चा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 31/07/2026 12:26 PM

​🚨 बंद ! बंद ! बंद ! 🚨
🏢 कुपवाड शहर व्यापारी संघटना
अन्यायकारक घरपट्टी रद्द झालीच पाहिजे
​📅 ४ ऑगस्ट (मंगळवार)
🕑 आपली दुकाने दुपारी २:०० वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील!
​📢 भव्य निषेध मोर्चा:
​📍 मार्ग: स्टेशन चौक ते महापालिका
​🕙 वेळ: सकाळी ठीक १०:०० वाजता मोर्चाला सुरुवात होईल.
​👥 नम्र आवाहन:
आपण स्वतः, आपले कर्मचारी, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह या मोर्चात मोठ्या संख्येने हजर राहायचे आहे.
​"अन्यायी करवाढ नको असेल तर सहभागी व्हा... घरी बसून निषेध नको, रस्त्यावर उतरून ताकद दाखवा!"
​धन्यवाद,
💪🏼 व्यापारी एकता असोसिएशन
🤝 मिरज व्यापारी असोसिएशन
🏢 कुपवाड व्यापारी संघटना

Share

Other News

ताज्या बातम्या