कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीचे खजिनदार प्रकाश आण्णा व्हनकडे यांचा वाढदिवस जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/06/2026 11:17 PM

कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीचे खजिनदार मा. प्रकाश आण्णा व्हनकडे यांचा वाढदिवस जेष्ठ नेते धनपालतात्या खोत , बाळासाहेब मंगसुळे , माजी उपमहापौर मोहनबापू जाधव , माजी नगराध्यक्ष मोहनसिंग रजपूत , माजी उपनगराध्यक्ष कुमार पाटील , नगरसेवक रविंद्र सदामते , नगरसेवक प्रकाश पाटील , नेते महेंद्र पाटील , शफीक बुराण , रमेश पाटील (काका) , सुनिल कवठेकर , प्रणव पाटील , झाकीर मुजावर , महावीर भोसेकर , दिलीप तांबडे यांच्या उपस्थितीत साजरा झाला 
   या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी घोतरे , कार्याध्यक्ष अनिल कवठेकर , उपाध्यक्ष संतोष माने , सचिव विलास माळी , राजेंद्र पवार निलेश चौगुले , सागर खोत , हुसेन मुजावर , प्रभाकर व्हनकडे , बिरू आस्की , विठ्ठल सपकाळ , सुरेश साखळकर , महेश निर्मळे, अमोल कदम , कृष्णा कोकरे, स्नेहल गौडांजे , अभिजित कोल्हापुरे , विनायक बलोलदार , राजू पाटील (मैना बापू ) , शिवगौंडा पाटील , सुरज तांबोळी , पत्रकार नजीर बारगीर , महालिंग सरगर , समाधान धोतरे , दिलीप धोतरे , राजु गुंडे , मितेश मोरे इतर मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या