*कहो दिलसे!*
*आंदोलन फिरसे!!*
*वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती*
आयोजित घरपट्टी रद्द करणे संबंधी बैठकीत कुपवाड शहर व्यापारी संघटनेतर्फे जोरदार विरोध
अन्याय पद्धतीने लादण्यात आलेल्या घरपट्टीचे विरोधात सांगलीमध्ये झालेले या बैठकीत कुपवाड शहर व्यापाऱी संघटनेचे मा अध्यक्ष अनिल कवठेकर यांनी बोलताना पदाधिकारी समवेत जोरदार विरोध केला व आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी अध्यक्ष बिरू आस्की,उपाध्यक्ष सचिन नरदेकर, अमर डिडवळ, निलेश चौगुले, शाम भाट, रमेश जाधव आदी उपस्थीत होते.