श्री भैरवनाथ स्पोर्टसचे तब्बल १२ जण या वर्षी शासकीय सेवेत...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/06/2026 10:31 PM

श्री भैरवनाथ स्पोर्ट्स बामणोली चे 12 मूल -मुली 2026 मध्ये शासकीय सेवेत भरती झाले.
ईश्वर सामने,(नवी मुंबई)आली अन्सारी,(मुंबई पोलीस)अंकुश शिंदे( पुणे शहर),अजित पट्टेदार(कोल्हापूर पोलीस),लक्ष्मी सलगरे(मीरा भाईंदर),राम चोरमुले, अपर्णा मलेकरी, प्रमोद भोसले,राजेश अडगले(सर्व मुंबई पोलीस),रोहित सोनवणे, अंकिता जाधव,अभिजित देवकाते(भारतीय सैन्य दल)
यांचे हार्दिक अभिनंदन

या सर्वाना प्रशिक्षक प्रशांत व सिद्धी बामणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या