सांगली: सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन च्या वतीने अंडर फिफ्टीन वुमन्स सिलेक्शन साठी निवड चाचणी पार पडली
सदर निवड चाचणी मध्ये ४० मुलींनी सहभाग घेतला होता , या निवडचाचणी साठी सिलेक्टर म्हणून धनंजय डुबल , आमशीद गुंडल सर यांनी काम पाहिले ,
सदर निवड चाचणीचे उदघाटन विष्णु शिंदे सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी चेतन सर ,अक्षय पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने खेळाडू पालक उपस्थित होते
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मा.खजिनदार व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन संजय बजाज साहेब ,महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे टूरनामेंट कमिटी सदस्य निलेश शहा यांनी सदर खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.