शिवतीर्थ भूषण पुरस्कार मिरज मध्ये श्रीमंत गंगाधरपंथ उर्फ बाळासाहेब पटवर्धन सरकार यांचे शुभहस्ते मा सतिश मालू यांना प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी सुधीर अवसरे साहेब, आनंदजी राजपूत साहेब ,विनायकजी यादव साहेब व माननीय उपस्थित सर्व सदस्य शिवतीर्थ समिती व नगरसेविका सौ शेटे मॅडम, सौ कांबळे मॅडम आदी उपस्थीत होते.