10 सुवर्ण पदक,7रजत पदक, 4कांस्य पदक
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सांगली शिवछत्रपती क्रीडागण येथे घेण्यात आलेल्या सांगली जिल्हास्तरीय आमंत्रित क्रीडा स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन बामणोली चे घवघवीत यश ,या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून आमन बिंड याला सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या हस्ते गौरवण्यात आले
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे 10वर्ष गट1) ओम कोळी -400 मीटर दुतीय, आरोही बुरुंगले -400 मीटर दुतीय 200 मीटर,
12वर्ष गट -आर्यन गवंड 200 मीटर -दुतीय, सार्थक जाधव लांब udi-, अमन बिंद लॉंग जंप - 800मीटर प्रथम, पृथ्वीराज सावंत -गोळा फेक प्रथम,
12वर्ष मुली -स्वरा वाघमारे 800,400 मीटर धावणे प्रथम, श्रावणी बामणे 100 मीटर तृतीय,अहिल्या जाधव -गोळा फेक प्रथम, रोहिणी सुतार- गोळा फेक द्वितीय,
14वर्ष मुले- गटवेदांत बामणे उंच उडी - प्रथम,विश्वराज चिनमुरे -400मीटर दुतीय, आदित्य विंड -1500मीटर प्रथम,गोळा फेक द्वितीय , अय्याज आतार -400मीटर तिसरा,
14वर्ष मुली -मौसमी बोहरा - गोळा फेक - प्रथम,तन्वी भोसले उंच उडी - दुतीय, संस्कृती तोडकर- उंच उडी प्रथम,800मीटर दुतीय,श्रावणी मासाळ -800मीटर दुतीय,श्रावणी झरे -100मीटर दुतीय,
16वर्ष गट मुले - शिवतेज गावडे उंच उडी - प्रथम, अभिराज पाटील उंच उडी दुतीय ,
16 वर्ष मुली-सूफिया अन्सर -400मीटर प्रथम. सर्व विजयी खेळाडूंना अध्यक्ष प्रशिक्षक प्रशांत बामणे,गजानन कोळी यांचे सहकार्य लाभले.