सांगली: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले
सामान्य , कष्टकरी , शेतकरी अश्या सर्वच घटकांच्या समस्या जाणून घेऊन त्या पूर्ण पणे सोडवणारे दादा आज सगळ्यांना सोडून गेले , महाराष्ट्राची जनता त्यांना नेहमी स्मरणात ठेवील , ज्यांच्या गेल्यामुळे झालेले राज्याचे नुकनास हे कधीच न भरणारे आहे , अश्या भावना यावेळी पदाधिकारी यांच्या कडून व्यक्त करण्यात व काहींनी दादांसोबत चे अनुभव सांगत दादांच्या जाण्याचे दुःख व्यक्त केले
यावेळी सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके ,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे ,गटनेते युवराज गायकवाड ,नगरसेवक सुरेश बंडगर, अभिजित कोळी, शेडजी मोहिते ,डॉ ज्योती अदाटे, तानाजी गडदे ,अनिता पांगम ,वैशाली धुमाळ, विजय माळी,डॉ शुभम जाधव ,महालिंग हेगडे, डॉ पृथ्वीराज पाटील ,प्रणवी पाटील, फिरोज मुल्ला ,ॲड सबिहा तांबोळी ,शितल खाडे , नंदकुमार घाटगे , संतोष कोळी ,सुभाष तोडकर , तेजश्री अवघडे, दत्ता पाटील ,आदित्य नाईक, अभिजित रांजणे, अजीम मुल्ला, हरी आवळे, संजय सुंगारे ,प्रदीप पाटील ,आनंद खूबसद , आदर्श कांबळे ,श्रीशैल्य ढोले आदी पदाधिकारी उपस्थित होते.