सांगली: महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर संघाच्या मान्यतेने व शहर जिल्हा तालीम संघाच्या वतीने २० वर्षाखालील महीला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दि रविवार दिनाक १ फेब्रुवारी २०२६ रोजी वसंतदादा दादा कुस्ती केंद्र,यशवंतनगर ,सांगली येथे संपन्न होत आहेत
सदर स्पर्धेसाठी राज्यातून १५० ते २०० महीला मल्ल सहभागी होणार असून त्यामध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महिलाआ मल्ल यांचा सहभाग असणार आहे.
तरी सर्व महीला वर्ग व प्रेक्षकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती शहर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै .राहूल पवार यांनी केली आहे.