राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/01/2026 5:52 PM

प्रजासत्ताक दिना निमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी पक्षाचे  नूतन नगरसेवक  मा.अभिजित कोळी यांच्या हस्ते व शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झेंडा वंदन करण्यात आले.

यावेळी सांगली शहर अध्यक्ष सागर घोडके ,नगरसवेक युवराज गायकवाड, सुरेश बंडगर ,शेडजी मोहिते ,मुस्ताक रंगरेज , असिफ बावा, आयुब बारगिर , तानाजी गडदे, डॉ शुभम जाधव , महालिंग हेगडे, अनिता पांगम ,आयेशा शेख, प्रणवी पाटील , तेजश्री अवघडे ,शितल खाडे ,सुभाष तोडकर , दत्ता पाटील , चंद्रकांत नाईक, जुबेर मुजावर , फिरोज मुल्ला , घनश्याम थोरात ,सरफराज शेख 
संजय सुंगारे , नंदकुमार घाटगे, अभिजित रांजणे ,प्रदीप पाटील ,आनंद खूबसद ,श्रीशैल्य ढोले, अमित चव्हाण ,आदर्श कांबळे उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या