दुय्यम निबंधक कार्यालय कुपवाड येथे ध्वजारोहण उत्साहात साजरा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/01/2026 5:49 PM

आज 🇮🇳🇮🇳 26 जानेवारी  2026🇮🇳🇮🇳 रोजीचा 77 वा प्रजासत्ताक दिन सह दुय्यम निबंधक वर्ग-२ सांगली-३कुपवाड यांचे कार्यालयात ध्वजारोहण प्रभारी सह दुय्यम निबंधकसो कुपवाड मा. सौ. प्रियांका सागावकर मॅडम यांचे शुभ हस्ते व सह जिल्हा निबंधक वर्ग-२  सांगली तथा प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर, मा.श्रीराम कोळी साहेब, मा.यशवंत रोकडे साहेब, मा. सह दुय्यम निबंधकसो सांगली व्ही. बी. सोनवणे साहेब, दुय्यम निबंधक जत मा. राहुल हांगे साहेब,दुय्यम निबंधक तासगाव  आर व्ही जोशी साहेब, दुय्यम निबंध सांगोला मा. श्रीमती ए. एस.गुरव मॅडम, मा.एल. ए. भोसले साहेब,मा. अक्षय सोनवणे साहेब, मा. मिरासाब ढाले साहेब,  मा. तुकाराम सूर्यवंशी   आय. टी. असिस्टंट मा. वीरेंद्र यादव  व नारायण माळी, सुषमा वारे मॅडम, तसेच कुपवाड येथील मुद्रांक विक्रेते, व दस्त लेखनिक मदतनीस, तसेच कुपवाड येथील नागरीक यांचे उपस्थीतीत कार्यक्रम पार पडला.

Share

Other News

ताज्या बातम्या