अहिल्यानगर, दि. २६-भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ध्वज फडकवून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी सायली सोळंके, उपजिल्हाधिकारी शारदा जाधव, गौरी सावंत, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी पवन टेंभुर्णे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
#प्रजासत्ताकदिन #अहिल्यानगर #जिल्हाधिकारीकार्यालय #ध्वजारोहण #भारतमाताकीजय #भारतीयप्रजासत्ताकदिन #गणतंत्रदिवस #देशभक्ती #जिल्हाप्रशासन #RepublicDay2026 #Ahilyanagar #DistrictCollector #IndianRepublicDay #Tiranga #JaiHind #SaluteToNation
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वजास मानवंदना.