प्राजक्ताताई सनी धोतरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 31/12/2025 11:13 AM

कुपवाड दि ३०,

 प्रभाग क्र. 2 – भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल

आज कुपवाड प्रभाग समिती क्र. 3 येथे भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार प्राजक्ताताई सनी धोतरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी शहराध्यक्ष प्रकाश मामा ढंग, प्रकाश पाटील, सागर खोत, सनी धोतरे तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक आणि सक्षम नेतृत्व देण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे.
प्राजक्ताताई सनी धोतरे यांच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने काम करूया...

Share

Other News

ताज्या बातम्या