कुपवाड,
*परवेज मुलाणी युथ फाऊंडेशनतर्फे सलग चौथ्या वर्षी दांडिया महोत्सव उत्साहात पार पडला!*
*‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत सौ. राणी सुधाकर ढगे ठरल्या प्रथम विजेत्या*
* लकीड्रॉ पैठणीच्या मानकरी ठरल्या – सौ.मालन अशोक शिंदे*
🏆 स्पर्धेचे विजेते :
🥇 प्रथम – सौ. राणी सुधाकर ढगे
🥈 द्वितीय – सौ.कोमल संतोष शेंडगे
🥉 तृतीय – सौ.रेश्मा कुबेर मात्रे
🏅 चतुर्थ – सौ.तेजश्री सागर चव्हाण
🎖 पाचवा –सौ. मनीषा सचिन वाईगळे
परवेज मुलाणी युथ फाऊंडेशनतर्फे आयोजित दांडिया महोत्सव यंदा सलग चौथ्या वर्षी उत्साहात पार पडला. खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता
पारंपरिक वेशभूषेत महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता “खेळ पैठणीचा” स्पर्धेला विशेष रंगत आली.
*सांगली जिल्ह्याचे खासदार मा विशाल दादा पाटील व सौ.मोनिका ताई कदम यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले.*
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष मा *जयश्री ताई पाटील, राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष मा पद्माकर जगदाळे सर, मोनिका ताई कदम*, सौ सायराबानू मुलाणी, माजी नगरसेवक सौ आशाताई शिंदे, मा सौ निर्मला जगदाळे, सौ दीपाली कांबळे, माजी उपमहापौर मा प्रशांत पाटील, माजी गटनेते मा किरण सूर्यवंशी, मा रवींद्र सदामते, मा पै.ऋषिकेश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते मा.अजिंक्य मोहिते, सामाजिक कार्यकर्ते मा.लालू मिस्त्री, राष्ट्रवादी कुपवाड शहर अध्यक्ष मा आशुतोषभाऊ धोतरे, राष्ट्रवादी युवक शहर जिल्हा अध्यक्ष मा.आकाश माने, मा बाबासाहेब जमादार, मा जमीर सनदी, राजू वाघमोडे, मा किशोर गाडेकर साहेब, मा संदीप पवार, मा सतीश वाघमारे, मा सुनील शिंदे, मा बसाप्पा कोरटे, मा निसार मुलाणी, मा साबीर मुलाणी, मा अजय वैद्य, मा प्रतीक कांबळे, मा कार्तिक वाघमोडे, मा तेजस कोरे, मा अमरदीप पाटील , मा अजय वैद्य , मा प्रतीक कांबळे , मा आकाश भोसले , मा प्रशिक उबाळे , मा विशाल सपकाळ, मा अजय लगळे, मा सुरज पाटील , मा उमेश जतकर, मा. सुभाष मेलगे. मा साबीर मुलाणी , मा सलमान मुलाणी , मा रियाज शेख, मा निसार मुलाणी.व परवेज मुलाणी मित्र परिवार उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक व विविध मान्यवर उपस्थित होते.
फाऊंडेशनचे संस्थापक मा. परवेज मुलाणी, अध्यक्ष मा. पृथ्वीराज पवार, उपाध्यक्ष मा. विक्रम पाटील, खजिनदार मा. पंकज वाघमारे, सचिव मा. रविराज पवार व परवेज मुलाणी मित्र परिवार यांचे विशेष योगदान लाभले.
*कार्यक्रमाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्व सहभागी व नागरिकांचे मा परवेज मुलाणी यांनी मनःपूर्वक आभार मानले.
– परवेज मुलाणी युथ फाऊंडेशन, कुपवाड.
*एकतेतून उत्सव, उत्सवातून सामाजिक कार्य!*