कुपवाडच्या राणाप्रताप मंडळाच्या किशोर व किशोर संघास जिल्हा अजिंक्यपद खो- खो स्पर्धेत उपविजेतेपद

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/12/2025 2:39 PM

      सांगली येथे पार पडलेल्या किशोर-किशोरी जिल्हा अजिंक्यपद  खो-खो स्पर्धेत कुपवाडच्या प्रताप मंडळाने दोन्ही गटात उपविजेतेपद पटकावले.
            दि. 15 व 16 डिसेंबर 2025 या कालावधीत सांगली येथे शिवाजी स्टेडियमवर झालेल्या किशोर - किशोरी जिल्हा अजिंक्यपद खो खो स्पर्धेत कुपवाड चा राणाप्रताप मंडळाचा किशोर व किशोरी दोन्ही संघानी उपविजेतेपद मिळवले. किशोरी गटात आरध्या पाटील हिला स्पर्धेतील 'उत्कृष्ट आक्रमक' म्हणून गौरवण्यात आले. तर किशोर गटात सोहम पाडळे यांस स्पर्धेतील 'उत्कृष्ट संरक्षक' म्हणून गौरवण्यात आले.
           किशोर संघात राणाप्रताप मंडळाचा सोहम पाडळे, श्री पाटील, सुमेद पुणेकर, श्रीजल मेलशंकरे, आदित्य खांडेकर, श्रेयस आगलावे, विराज निकम, रिझवान ढोले, श्रेयांक पाटील, तन्मय जमदाडे, सुमेद कांबळे, अथर्व कांबळे, वैभव माळी, निखिल कांबळे, श्लोक नरदेकर. तर किशोरी संघात मंडळाची सानवी कुंभार, तन्वी बोरगाव, आरेही साखळकर,रोहिणी बिरादार, आराध्या पाटील, वेदिका पाटील, अक्षरा रजपूत, आर्या थोरात, अनुष्का दुधाळ, हर्षदा रुपनर ,दिव्याभारती खांडेकर, लावण्या कांबळे, माहेश्वरी नांगरे, इकरा ढगे, उर्वी पाटील. यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
           निवड झालेल्या खेळाडूंना राणाप्रताप मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील,रमेश पाटील, प्रशिक्षक संतोष कर्नाळे, संजय हिरेकुर्ब, प्रा.सचिन चव्हाण, विशाल बन्ने, शिवसागर पाटील, महेंद्र पाटील,प्रा.विजय पाटील, विजय पाडळे,सागर नरदेकर, महेश कर्नाळे,अतुल पाटील, अनिल पाटील, शेखर स्वामी, राहुल गवळी,धनपाल आडमुठे, महावीर राजोबा, प्रमोद वालकर, शितल अकिवाटे,शितल कर्नाळे,अक्षय पाटील, धनंजय पाटील,सुनिल सुतार, अभिषेक कर्नाळे,निलेश पवार, अमोल पाटील, अभिजीत सुतार, शुभम पाटील, दिपक पाडळे,स्वप्नील पाटील, अनिल हिरेकुर्ब, पोपट नरदेकर,वासुदेव जमदाडे आंदिचे मार्गदर्शन मिळत आहे.

बक्षीस वितरण कार्यक्रम प्रमुख उपस्थितीत डॉ समिर  शेख अध्यक्ष जिल्हा खो खो  संघटना, सचिन पाटील उद्योगजक कवठेपिरान, डॉ प्रशांत इनामदार सचिव जिल्हा खो खो संघटना, श्रींमती करमरकर मॅडम राणाप्रताप मंडळाचे प्रशिक्षक संतोष कर्नाळे.विशाल, संजय हिरेकुर्ब आदी हजर होते.

Share

Other News

ताज्या बातम्या