ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

आत्मनिर्भर भारत अभियान योजने अंतर्गत फेरीवाले विक्रेत्यांना रु १०,००० विना तारण कर्ज वाटप करण्यात आले

  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 9/15/2020 7:19:05 PM


कोरोना महामारी चे संकट तसेच लॉकडाउनमुळे देशाच्या किरकोळ बाजारा समोर फार मोठे संकट उभे राहिले आहे आत्मनिर्भर भारत अभियान योजने अंतर्गत फेरीवाले विक्रेत्यांना रु १०,००० विना तारण कर्ज वाटप करण्यात आले परंतु ते फक्त नावालाच आहे अशी शंका फेरीवाल्यांकडून होत आहे कारण ४० दिवस उलटुन गेले तरी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत
बँकेत विचारणा केली तर त्यांना सांगण्यात येते की हे डाकुमेंट आना ते डाकुमेंट आना अशी उत्तरे देतात नगर परिषद येथे अधिकारी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा केली असता त्यांचे म्हणणे असे की २०० फेरीवाल्याचे फॉर्म भरून बँकेत जमा केले परंतु क्रुषी  
अधिकारी यांनी बँक अधिकार्यांना  सांगण्यात आले की पहीले शेतकरी विमा व अनुदान वाटप करा 
बँक अधिकार्यांनी कोणाच्याही दबावाला न जुमानता फेरीवाले यांच्या खात्यात लवकरात लवकर रक्कम जमा करावी.

Share

Other News