जिल्हयातील सर्वात भव्य किर्तन महोत्सवास कुपवाडमध्ये ५ जानेवारीस सुरुवात होणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/12/2024 10:42 AM

सांगली जिल्ह्यातील सर्वात भव्य कीर्तन महोत्सव
                  वर्ष 9 वे 
#   दि.५ ते ७ जानेवारी २०२५ रोजी 
  #    आपल्या कुपवाड शहरात 
    @ वेळ - रात्री ८ ते १० वाजेपर्यंत 
   #   स्थळ - अकुज ड्रीमलँड कुपवाड. 
  निमंत्रक  -  #नगरसेवक गजानन मगदूम. 
संयोजक  - शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कुपवाड. 
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण समिती कुपवाड.

Share

Other News

ताज्या बातम्या