सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग जाहीर प्रकरण क्रमांक 10/ 2024 25
एक कोटी 24 लाखाचे काम मॅनेज करण्याचा प्रकार शहर अभियंता यांच्या आशीर्वादाने सुरू आहे.
अंतराचे दाखले मागणे हे बेकायदेशीर आहे हे माहीत असताना सुद्धा कोणतीही नियमावली नसताना ठराविक मोठ्या कॉन्टॅक्टराना पोसण्यासाठी महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे आयएएस आयुक्त साहेब याबाबत दखल घेणार का सगळ्यांकडे तक्रार केलेली आहे कोणी सुद्धा फोन उचलत नाही
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वच्छ कारभाराचा संदेश देत आहे याबाबत काही कारवाई करणार आहेत का?
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.