कुपवाड सुतगिरणी टेकडावर भला मोठा खडडा, बळी गेल्यावर मनपा जागी होणार का?, खडडा लवकर दुरुस्त करण्याची लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/07/2024 3:21 PM

सूतगिरणी टेकड्यावर भले मोठा खडडा खणून ठेवला आहे. त्याकडे महानगर पालिकेचे पूर्ण दुर्लक्ष आहे. एकादा बळी गेल्यावर जागे होणार का? खड्डा लवकर दुरुस्त करण्याची मागणी - लोकहित मंच  अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे.

 कुपवाड रोडवरील यशवंत नगर सूतगिरणी टेकडा जवळ  गेले महिनाभर झाले असा खड्डा पडून ठेवला आहे मोठा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते हा खड्डा असा का पाडून ठेवला आहे याचे काम थांबवण्याचे कारण काय अपघात झाला तेव्हा जबाबदार कोण रोडला वाहतुकीची मोठी प्रमाणात वर्दळ असते तरी महानगरपालिकेची गंभीर दाखल अजून पर्यंत का घेतली नाही कोणाचा तरी बळी गेल्यावर जागा होणार का? जवळच कुपवाड महानगरपालिका आहे याची अधिकाऱ्याने गांभीर्य नाही तरी आमची लोकहित मंच मागणी आहे की सदर खड्ड्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावी अशी आमची मागणी आहे - 

मनोज भिसे
 अध्यक्ष लोकहित मंच सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या