डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उपस्थीतीत रक्षक गुरुकूल कडून शिवजयंती कार्यक्रम साजरा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/02/2024 2:38 PM

मंगळवार.दि.20-2-2024 शिवजयंती कार्यक्रम_शिवकालीन युद्धकला चे आयोजन केले होते.

बायपास चौक सांगली येथे भव्य-दिव्य असा #तीर्थ_शिवराय कार्यक्रम संपन्न झाला
कार्यक्रम चे प्रमुख उपस्थिती डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील उपस्थित होते.
भव्य-दिव्य असा कार्यक्रम पार पडला. 

- रक्षक गुरूकुल कुपवाड 
9022939267
8080822516

Share

Other News

ताज्या बातम्या