ताज्या बातम्या

पाडळी शिंदे ग्रामपंचायत मध्ये आण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन,

  • post author मुख्यसंपादक
  • Upadted: 8/1/2020 5:15:10 PM

पाडळी शिंदे,देऊळगावराजा(स्वप्नील शिंदे)पिडीत शोषितांचा आवाज आपल्या लेखणीतून शब्दबद्ध करणारे थोर समाजसेवक, लेखक - कवी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 100 वी जयंती. जन्मशताब्दी निमित्त लोकशाहीरास  व पाडळी शिंदे ग्रामपंचायत  मध्ये  व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतीथी निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी प्रकाश संपत शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष ,गणेश वायाळ सरपंच, विशाल शिंदे, रामेश्वर शिंदे,संजय खरात ग्रामपंचायत सदस्य,प्रदीप भालेराव,समाधान खरात,पंढरी खरात,संतोष खरात,भागवत खरात,प्रकाश गोरसे, निलेश खरात,दिलीप खरात,अक्षय खरात,सचिन खरात,गणेश खरात,विनोद खरात,रामेश्वर शिंदे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते