कुपवाडचे सुपुत्र प्रमोद लोकापूरे जिल्हा परिषद गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मानित...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/12/2025 10:01 PM

सांगली जिल्हा परिषद सांगली गुणवंत कर्मचारी २०२५

सन्मानपत्र
कुपवाड चे सुपुत्र 
श्री. प्रमोद सुरेखा आदाप्पा लोकापुरे

वरिष्ठ सहाय्यक (लि.).

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग (यांत्रिकी), जिल्हा परिषद सांगली.
यांनी वरिष्ठ सहाय्यक (लि.) या पदावर कार्यरत असताना कर्तव्यकुशलता, प्रामाणिकपणा, शिस्तबध्द कार्यपध्दती व उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सांगली जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय प्रशासकीय कामकाजाची दखल घेऊन त्यांना सन २०२५ या वर्षाकरीता गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येत आहे.. त्यांच्या पुढील प्रशासकीय सेवेसाठी शुभेच्छा 

विशाल तेजराव नरवाडे(MAR) मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद सांगती

Share

Other News

ताज्या बातम्या