ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच या परीक्षेत धानोरा तालुक्यातील प्रथम क्रमांक श्रुती चिमुरकर येणे पटकाविला

  • post author देवेंद्र देविकार
  • Upadted: 7/31/2020 10:17:02 PM

धानोरा :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या  दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाइन जाहीर झाला. या परीक्षेत धानोरा तालुक्यातील प्रथम क्रमांक श्रुती चिमुरकर येणे पटकाविला याबद्दल प्रियदर्शनी विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापिका जयश्री लोखंडे यांनी श्रुती च्या घरी भेट देऊन तिचा सत्कार केला.
महेश चिमुरकर ,प्रथम नगराध्यक्ष सौ वर्षात महेश चिमुरकर यांची कन्या स्रुती महैश चिमुरकर ला,92% ला टक्के गुण घेऊन धानोरा तालुक्यात प्रथम आली आहे. त्या बद्धल अभिनंदण व हार्दिक शुभेच्छाँ

शरीक शेख (धानोरा तालुका प्रतिनिधी)
8275416151