*सांगा मी कुणाची भोंगळ कारभार*
सांगली मधील जन्म मृत्यू विभाग मध्ये दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना भयानक त्रास होतं आहे एक एक तास रांगेत उभे राहून अर्ज द्यावे लागत आहेत अर्ज स्वीकारले नंतर एका दाखल्यास 51 रुपये व 20 रुपये अधिक द्यावे लागते तसेच अर्ज स्वीकारले नंतर दाखला मिळण्यासाठी 20 ते 25 दिवस लागतात.
सामान्य नागरिक हेलपाटे मारून थकत आहेत.
अर्ज स्वीकारणे वेळ फक्त सकाळी 10.30 ते 1.30 पर्यंत असून अर्ज स्वीकारणे दिवसभर चालू ठेवावे तसेच 20 रुपये जादा घेणारे यांची चौकशी करावी.