आयुष व बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने कुपवाड येथील कन्या शाळेत सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/11/2022 2:18 PMकुपवाड दि २८,
श्री.सोनाबाई आण्णासो पाटील कन्या शाळा येथे आयुष सेवाभावी संस्था,कुपवाड आणि बाळासाहेबांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, सांगली  जिल्हा यांच्या मार्फत ,  सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या यांच्यासहयोगाने सर्व रोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्व विध्यार्थ्यांचे वैध्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच गरजेनुसार काही विध्यार्थ्याना  औषधाचे वाटपही करण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या