ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कुपवाडमध्ये भटक्या कुत्र्यांनी लचके तोडत घेतला निष्पाप मोराचा बळी


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/30/2022 11:34:46 AM

आपला राष्ट्रीय पक्षी..#मोर#.
तुळजाईनगर,राजबाग परिसर व संगाजे मळा येथे मोरांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो.या भागातील रहिवासी या मोरांना घरच्या सदस्याप्रमाणे खाऊ घालतात.
दोन दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी पाठलाग करून निष्पाप मोराचा बळी घेतला. माणसांबरोबर आता अशा प्राण्यांनाही आपला जीव गमवावा लागत आहे. परवाच्या घटनेनंतर मनपा कारभारी आणि प्रशासन खाड्कन जागे झाले मिटिंगमध्ये हे करू ते करू ठरले खरे पण ते तेवढ्यापुरतेच.
       अशा भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांची व निष्पाप पक्षीप्राण्यांची
सुटका कधी होणार आणि दिलासा कधी मिळणार हा प्रश्न येथील नागरिकांच्या मनात घर करून रहातो..
      हे बोलके उदाहरण.

Share

Other News