ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कुपवाडमध्ये रंगणार दि ५ ते ७ दरम्यान किर्तन महोत्सव...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/25/2021 12:02:07 PM


     सालाबादप्रमाणे शिवप्रेमी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कुपवाड व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण समिती कुपवाड  यांचे वतीने भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन..!
यावर्षी दिनांक ५ ते ७ डिसेंबर २०२१ रोजी भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे,,, या कीर्तन महोत्सवाच्या जाहिरातीचे पूजन मारुती मंदिर कुपवाड येथे ज्येष्ठ नागरिक वारकरी भक्त यांच्या उपस्थितीत पार पडले..!!  कोरोनाच्या काळामध्ये पंढरपूर वारी पारायण सोहळे असेल अशा सर्व कार्यक्रमाला स्थगिती होती, त्यामुळे या कीर्तन महोत्सवांमध्ये  नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन  नगरसेवक गजानन मगदूम यांनी केले  .
   यावेळी कुपवाड शहरातील ज्येष्ठ नागरिक व वारकरी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News