खोटा गुन्हा दाखल केला असलातरी स्मार्ट मीटर हटाओ आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/09/2026 7:40 AM

स्मार्ट मीटर हटाओ कृती समितीचे अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असला तरी स्मार्ट मीटर हटाओ आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार सर्व पक्ष सर्व संघटना जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते यांनी केला आहे. शिवाय खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांचा सर्व निमंत्रकांनी कायदेशीर पर्दा पाश करण्यासाठी निर्णय झाला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या