ओबीसीचे माजी जेष्ठ नेते अशोकसिंग रजपूत यांच्याकडून काँग्रेस ओबीसी सेल जनरल सेक्रेटरी मारूती देवकर यांचा सत्कार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/08/2026 10:06 PM

ओबीसीचे माजी ज्येष्ठ नेते अशोकसिंग रजपूत यांनी माझी
"महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या जनरल सेक्रेटरी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला.
त्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी एस सी सेलचे एक्झिक्युटिव्ह मेंबर राजेंद्र कांबळे व सेवादलचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले इंटकचे  जिल्हाध्यक्ष डी पी बनसोडे अनिल सुगंन्नावर आपण सर्वांनी एकत्र येऊन माझा जो सत्कार केला आणि सदिच्छा दिल्या, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपले हे प्रेम आणि विश्वास मला महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि पक्षाच्या मजबुतीसाठी काम करण्यास सदैव प्रेरित करेल. धन्यवाद!" 


मारुती देवकर
जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

Share

Other News

ताज्या बातम्या