कर्नाळ रोड शिवशंभो चौकात झुलता ट्रॅफीक सिग्नल, दुर्घटना होण्याची शक्यता

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/07/2026 11:22 AM

महाराष्ट्रामध्ये सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रथमच अनोखा हलता झुलता टॉपिक सिग्नल बसवण्यात आला आहे 
 लवकरच त्याची ग्रीनिज  वर्ड ऑफ रेकॉर्ड नोंदणी करण्यात येणार आहे....

शिवशंभो चौक कर्नाळ रोड येथे नव्याने बसविण्यात आलेल्या सिग्नल आत्ताच वाऱ्याने हलत आहे.चालू करायच्या आधी तो मृत अवस्थेत पोहोचलेला आहे जोरात वारा आल्यास नक्कीच रस्त्यावर कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे प्रशासनाने दखल घ्यावी.

 सतीश साखळकर 
 नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या